Wednesday 15 December 2021

जिल्ह्यात 02 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 05 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 15(जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  05 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यानिरंक,  मंठा तालुक्यातील  - निरंक, परतुर तालुक्यातील परतुर निरंक , घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव -1 ,अंबड तालुक्यातील - निरंक ,  बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1,  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 02 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 02 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66892 असुन  सध्या रुग्णालयात- 19  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14068 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-943 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-685344  एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62102 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 618869 रिजेक्टेड नमुने-2628, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 451 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535471

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 02,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13094 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 03, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  03, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -19, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-05, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60842, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-62 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1214557 मृतांची संख्या-1198

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  03 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-   राज्य राखीव क्वार्टर ‍बल गट क्र. -3

No comments:

Post a Comment