Tuesday 28 December 2021

जिल्ह्यात 01 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 06 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 28 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  06 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या–निरंक , मंठा तालुक्यातील  - निरंक ,परतुर तालुक्यातील, घनसावंगी तालुक्यातील निरंक , अंबड तालुक्यातील - निरंक ,  बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद -1 ,भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 00 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 00 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66952 असुन  सध्या रुग्णालयात- 7  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14083 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 629 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-698622 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62125 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 632376 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने- 198  यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535542

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 02,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13108 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  01, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -07, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -00, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-06, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60907,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-16 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214634 मृतांची संख्या-1202

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  01 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-   राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -1

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

1

62125

डिस्चार्ज

6

60907

मृत्यु

0

1202

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

826

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

376

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

615

419138

पॉझिटिव्ह

1

51006

पॉझिटिव्हीटी रेट

0.2

12.17

रॅपीड अँटीजेन टेस्ट

14

279622

पॉझिटिव्ह

0

11119

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.98

एकुण टेस्ट

629

698760

पॉझिटिव्ह

1

62125

पॉझिटिव्ह रेट

0.16

8.89

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129138

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66944

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

13

 होम क्वारंटाईन      

12

संस्थात्मक क्वारंटाईन 

1

एकुण सहवाशितांची संख्या

 

1214634

हाय रिस्क  

366331

लो रिस्क   

848303

 रिकव्हरी रेट

 

98.04

मृत्युदर

 

1.93

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6517

 

 

अधिग्रहित बेड

7

 

 

उपलब्ध बेड

6510

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

6

 

 

उपलब्ध बेड

949

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1909

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1909

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

462

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

1886

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

3653

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

3652

 


 

3571

कोवीड रुग्णांमधील म्युकर मायकोसिस रुग्णांचा अहवाल

अ.क्र.

जिल्हा

रुग्णांची संख्या

जिल्हा रुग्णालय

खाजगी रुग्णालये

एकुण दैनिक

एकुण प्रगतीपर

मृत संख्या

उपचार घेत असलेले

बरे होऊन घरी गेलेले

 बाहेर जिल्ह्यात संदर्भित रुग्ण

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

एकुण प्रगतीपर

No comments:

Post a Comment