Wednesday 22 December 2021

जिल्ह्यात 02 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 02 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 22 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  02 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्याजालना जांगडानगर -1 , मंठा तालुक्यातील  - निरंक ,परतुर तालुक्यातील,निरंक घनसावंगी तालुक्यातील –घोन्सी तांडा -1, अंबड तालुक्यातील - निरंक ,  बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,भोकरदन तालुक्यातील-निरंक  इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 00 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 00 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66921 असुन  सध्या रुग्णालयात- 05  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14072 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1195 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-693218 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62114 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 626791रिजेक्टेड नमुने-2628, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने- 391  यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535514

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13099 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -05, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-02, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60882,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-31,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214602  मृतांची संख्या-1201

            जिल्ह्यात 01  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-   राज्य राखीव क्वार्टर ‍बल गट क्र. -00                                                                       .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

2

62114

डिस्चार्ज

2

60882

मृत्यु

1

1201

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

825

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

376

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1167

413789

पॉझिटिव्ह

1

50995

पॉझिटिव्हीटी रेट

0.1

12.32

रॅपीड अँटीजेन टेस्ट

28

279567

पॉझिटिव्ह

1

11119

पॉझिटिव्हीटी रेट

3.57

3.98

एकुण टेस्ट

1195

693356

पॉझिटिव्ह

2

62114

पॉझिटिव्ह रेट

0.17

8.96

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129110

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66916

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

27

 होम क्वारंटाईन      

27

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1214602

हाय रिस्क  

366322

लो रिस्क   

848280

 रिकव्हरी रेट

 

98.02

मृत्युदर

 

1.93

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6517

 

 

अधिग्रहित बेड

5

 

 

उपलब्ध बेड

6512

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

4

 

 

उपलब्ध बेड

951

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1909

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

1908

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

462

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

1887

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

3653

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

3653

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

 

3571

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment