Friday 3 December 2021

जिल्ह्यात 02 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 01 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 3 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  01 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात जालना शहर -2 , मंठा तालुक्यातील  - निरंक ,परतुर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक , अंबड तालुक्यातील निरंक,  बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील-निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 02 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 02व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66853 असुन  सध्या रुग्णालयात- 21  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14060 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-472 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-677052  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62033 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 611021 रिजेक्टेड नमुने-2619, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 46 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535425

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 02,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13085 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 04, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  05, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -01, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -21 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60799,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-37 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214433 मृतांची संख्या-1197

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-   आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

2

62033

डिस्चार्ज

1

60799

मृत्यु

0

1197

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

822

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

375

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

470

397785

पॉझिटिव्ह

2

50915

पॉझिटिव्हीटी रेट

0.4

12.80

रॅपीड अँटीजेन टेस्ट

2

279405

पॉझिटिव्ह

0

11118

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.98

एकुण टेस्ट

472

677190

पॉझिटिव्ह

2

62033

पॉझिटिव्ह रेट

0.42

9.16

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129020

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

129021

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

62194

 होम क्वारंटाईन      

66827

संस्थात्मक क्वारंटाईन 

24

एकुण सहवाशितांची संख्या

 

19

हाय रिस्क  

5

लो रिस्क   

1214433

 रिकव्हरी रेट

 

366240

मृत्युदर

 

848193

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

1931

 

 

अधिग्रहित बेड

21

 

 

उपलब्ध बेड

1910

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

16

 

 

उपलब्ध बेड

939

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

32

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

32

 

आयसीयु बेड क्षमता

 

0

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

0

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

10

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

10

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

0

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

0

 

सीसीसी बेड क्षमता

 

944

 

 

अधिग्रहित बेड

5

 

 

उपलब्ध बेड

939

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

 

3571

-*-*-*-*-*-*-

 

 

 

  

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment