Tuesday 10 August 2021

जिल्ह्यात 14 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 24 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 10 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  24  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर 01, नेर 01 ,मंठा तालुक्यातील मंठा शहर 01, परतुर तालुक्यातील  कोरेगांव 02,

घनसावंगी तालुक्यातील कु.पिंपळगांव 01,.चिंचोली 02, सिंदखेड 06 अंबड तालुक्यातील निरंक बदनापुर तालुक्यातील,  निरंक  जाफ्रबाद तालुक्यातील निरंक भोकरदन तालुक्यातील निरंक  इतर जिल्ह्यातील   निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  14 तर अँटीजेन तपासणीद्वारे  00   असे एकुण  14  व्यक्तींचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66347  असुन  सध्या रुग्णालयात- 67 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13657, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2356  एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-581045  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-14, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61606  वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 516104  रिजेक्टेड नमुने-727, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने-1314, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -53246

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 5,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12683आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 2, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 20 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-7, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -67 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-24, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60298, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-126,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1209036 मृतांची संख्या-1182  

            जिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 20 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-  12                                           

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

14

61606

डिस्चार्ज

24

60298

मृत्यु

0

1182

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

808

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

374

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2285

304571

पॉझिटिव्ह

14

50491

पॉझिटिव्हीटी रेट

0.6

16.58

रॅपीड अँटीजेन टेस्ट

71

276612

पॉझिटिव्ह

0

11115

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

4.02

एकुण टेस्ट

2356

581183

पॉझिटिव्ह

14

61606

पॉझिटिव्ह रेट

0.59

10.60

क.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128454

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66260

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

108

 होम क्वारंटाईन      

88

संस्थात्मक क्वारंटाईन 

20

एकुण सहवाशितांची संख्या

 

1209036

हाय रिस्क  

364802

लो रिस्क   

844234

 रिकव्हरी रेट

 

97.88

मृत्युदर

 

1.92

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6133

 

अधिग्रहित बेड

67

 

उपलब्ध बेड

6066

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

44

 

उपलब्ध बेड

911

डीसीएचसी बेड क्षमता

 

1606

 

अधिग्रहित बेड

3

 

उपलब्ध बेड

1603

आयसीयु बेड क्षमता

 

394

 

अधिग्रहित बेड

14

 

उपलब्ध बेड

380

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1798

 

अधिग्रहित बेड

33

 

उपलब्ध बेड

1765

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

174

 

अधिग्रहित बेड

4

 

उपलब्ध बेड

170

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

20

 

उपलब्ध बेड

3552

                         

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

0

0

0

138

0

15

0

2

0

94

0

27

-*-*-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment