Thursday 12 August 2021

जिल्ह्यात 11 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 12 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 12 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  12 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर 3,,  मंठा तालुक्यातील नानसी 1,  परतुर तालुक्यातील  निरंक  घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड 1, अंबड तालुक्यातील आपेगांव 1,  बदनापुर तालुक्यातील निरंक  जाफ्रबाद तालुक्यातील निरंक भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 3,वालसा खालसा 1,अलापुर 1,  इतर जिल्ह्यातील  निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  11 तर अँटीजेन तपासणीद्वारे  00   असे एकुण  11   व्यक्तींचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66375 असुन  सध्या रुग्णालयात- 67 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13667 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3035  एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-586479 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-11, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61633  वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 521340  रिजेक्टेड नमुने-727, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने-1485 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -53268

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 8,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12696 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 18 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-3, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -67 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 3, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-12, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60320, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-131,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1209453 मृतांची संख्या-1182  

            जिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 18 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

               राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -05, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-  13                                           

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

11

61633

डिस्चार्ज

12

60320

मृत्यु

0

1182

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

808

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

374

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2925

309778

पॉझिटिव्ह

11

50517

पॉझिटिव्हीटी रेट

0.4

16.31

रॅपीड अँटीजेन टेस्ट

110

276839

पॉझिटिव्ह

0

11116

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

4.02

एकुण टेस्ट

3035

586617

पॉझिटिव्ह

11

61633

पॉझिटिव्ह रेट

0.36

10.51

क.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128484

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66290

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

111

 होम क्वारंटाईन      

93

संस्थात्मक क्वारंटाईन 

18

एकुण सहवाशितांची संख्या

 

1209453

हाय रिस्क  

364896

लो रिस्क   

844557

 रिकव्हरी रेट

 

97.87

मृत्युदर

 

1.92

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6133

 

अधिग्रहित बेड

67

 

उपलब्ध बेड

6066

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

46

 

उपलब्ध बेड

909

डीसीएचसी बेड क्षमता

 

1606

 

अधिग्रहित बेड

3

 

उपलब्ध बेड

1603

आयसीयु बेड क्षमता

 

394

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

382

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1798

 

अधिग्रहित बेड

35

 

उपलब्ध बेड

1763

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

174

 

अधिग्रहित बेड

4

 

उपलब्ध बेड

170

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

18

 

उपलब्ध बेड

3554

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

१३८

१५

९४

२७

-*-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment