Wednesday 14 July 2021

जिल्ह्यात 6 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 7 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

  


     जालना दि. 14  (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  7  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना निरंक,  मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी खडका-1 ,  अंबड तालुक्यातील अंबड -1,डावरगांव -1,शहापुर -1  बदनापुर तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,  भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1 ,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1  अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  04  तर अँटीजेन तपासणीद्वारे  02 असे एकुण  06   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

      जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66147 असुन  सध्या रुग्णालयात- 86 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13479 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1282, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-517106 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-06, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61325 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 453213   रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2236 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -53042

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 3,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12547 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 12 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-4 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -86,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60080 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-71,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1201708 मृतांची संख्या-1174

                     जिल्ह्यात निरंक  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 12 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड - 12

                                                                                          .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

6

61325

डिस्चार्ज

7

60080

मृत्यु

0

1174

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

801

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

373

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

933

244437

पॉझिटिव्ह

4

50241

पॉझिटिव्हीटी रेट

0.4

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

349

272807

पॉझिटिव्ह

2

11084

पॉझिटिव्हीटी रेट

0.57

4.06

एकुण टेस्ट

1282

517244

पॉझिटिव्ह

6

61325

पॉझिटिव्ह रेट

0.47

11.86

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128243

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66049

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

41

 होम क्वारंटाईन      

29

संस्थात्मक क्वारंटाईन 

12

एकुण सहवाशितांची संख्या

 

1201708

हाय रिस्क  

363136

लो रिस्क   

838572

 रिकव्हरी रेट

 

97.97

मृत्युदर

 

1.91

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6223

 

अधिग्रहित बेड

86

 

उपलब्ध बेड

6137

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

62

 

उपलब्ध बेड

893

डीसीएचसी बेड क्षमता

 

1696

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

1684

आयसीयु बेड क्षमता

 

374

 

अधिग्रहित बेड

25

 

उपलब्ध बेड

349

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1789

 

अधिग्रहित बेड

38

 

उपलब्ध बेड

1751

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

173

 

अधिग्रहित बेड

7

 

उपलब्ध बेड

166

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

3560

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

१२६

१०

११

८१

२४

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment