Monday 19 July 2021

जिल्ह्यात निरंक व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 3 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 19 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  3  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील निरंक  मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक  अंबड तालुक्यातील निरंक बदनापुर तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,  भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  00  तर अँटीजेन तपासणीद्वारे  00 असे एकुण  निरंक  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

      जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66144 असुन  सध्या रुग्णालयात- 76 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13516 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1527, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-525806 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-00, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61355 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 461852  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2767 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -53082

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 7,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12593 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 1 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-7 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -76,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-3, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60125 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-54,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1204791 मृतांची संख्या-1176

                     जिल्ह्यात निरंक  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 1 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड – 1

                                                                                          .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

0

61355

डिस्चार्ज

3

60125

मृत्यु

0

1176

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

803

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

373

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1504

251545

पॉझिटिव्ह

0

50262

पॉझिटिव्हीटी रेट

0.0

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

23

274399

पॉझिटिव्ह

0

11093

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

4.04

एकुण टेस्ट

1527

525944

पॉझिटिव्ह

0

61355

पॉझिटिव्ह रेट

0.00

11.67

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128261

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66067

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

22

 होम क्वारंटाईन      

21

संस्थात्मक क्वारंटाईन 

1

एकुण सहवाशितांची संख्या

 

1204791

हाय रिस्क  

363721

लो रिस्क   

841070

 रिकव्हरी रेट

 

98.00

मृत्युदर

 

1.92

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6223

 

अधिग्रहित बेड

76

 

उपलब्ध बेड

6147

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

66

 

उपलब्ध बेड

889

डीसीएचसी बेड क्षमता

 

1696

 

अधिग्रहित बेड

9

 

उपलब्ध बेड

1687

आयसीयु बेड क्षमता

 

374

 

अधिग्रहित बेड

25

 

उपलब्ध बेड

349

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1789

 

अधिग्रहित बेड

45

 

उपलब्ध बेड

1744

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

173

 

अधिग्रहित बेड

5

 

उपलब्ध बेड

168

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

1

 

उपलब्ध बेड

3571

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

१३८

१४

१२

८५

२७

- *-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment