Friday 2 July 2021

जिल्ह्यात 17 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 8 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 2 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  8 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर   जालना तालुक्यातील जालना शहर -4,  मंठा तालुक्यातील देवदान-1 ,परतुर तालुक्यातील निरंक घनसावंगी तालुक्यातील मुर्ती -1, हिवरा-1, दैठणा -1, पानेवाडी-1, बोधलापुरी -1 ,अंबड तालुक्यातील अंबड शहर -4, सुखापुरी -1,  बदनापुर तालुक्यातील निरंक ,जाफ्राबाद तालुक्यातील ‍निरंक भोकरदन तालुक्यातील जळगांव मेंढे-1  ,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1 अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 13 तर अँटीजेन तपासणीद्वारे  4 असे एकुण 17  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

   जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66018,असुन  सध्या रुग्णालयात- 158, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13395 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1758, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-503076  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 17, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61222 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 439378  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2144 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52817

        14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 9 , 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12464आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 1, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 24 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-0 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -158,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 7, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-8, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59879, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-179,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1195541 मृतांची संख्या-1164

         जिल्ह्यात तीन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 24 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक 1,  शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-  23

                                                                                          .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

17

61222

डिस्चार्ज

8

59879

मृत्यु

3

1164

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

793

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

2

371

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

831

236837

पॉझिटिव्ह

13

50157

पॉझिटिव्हीटी रेट

1.6

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

927

266377

पॉझिटिव्ह

4

11065

पॉझिटिव्हीटी रेट

0.43

4.15

एकुण टेस्ट

1758

503214

पॉझिटिव्ह

17

61222

पॉझिटिव्ह रेट

0.97

12.17

                                    क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128030

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

65836

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

75

 होम क्वारंटाईन      

51

संस्थात्मक क्वारंटाईन 

24

एकुण सहवाशितांची संख्या

 

1195541

हाय रिस्क  

361885

लो रिस्क   

833656

 रिकव्हरी रेट

 

97.81

मृत्युदर

 

1.90

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6223

 

अधिग्रहित बेड

153

 

उपलब्ध बेड

6070

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

88

 

उपलब्ध बेड

867

डीसीएचसी बेड क्षमता

 

1696

 

अधिग्रहित बेड

36

 

उपलब्ध बेड

1660

आयसीयु बेड क्षमता

 

374

 

अधिग्रहित बेड

45

 

उपलब्ध बेड

329

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1789

 

अधिग्रहित बेड

78

 

उपलब्ध बेड

1711

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

173

 

अधिग्रहित बेड

9

 

उपलब्ध बेड

164

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

24

 

उपलब्ध बेड

3548

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

जालना

१०८

१८

६०

२४

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment