Wednesday 20 January 2021

जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 26 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 20 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 26  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर – 8, घनसावंगी तालुक्यातील बोरगाव -1, तळेगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, जानेफळ -1, कुंभारी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, लोनगाव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा 3, अमरावाती -1, परभणी -1आरटीपीसीआरद्वारे  24  व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक  असे एकुण 24 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19660 असुन  सध्या रुग्णालयात-85 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6862 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.830 वढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-107025 एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -24 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13513 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-92967 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 218, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6516

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 12,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6451 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -9, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -7,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-85,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-26, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12968,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-185 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-360            

               आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

                 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

24

13513

डिस्चार्ज

26

12968

मृत्यु

0

260

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

278

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

82

 

 

 

 

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

649

74182

पॉझिटिव्ह

24

11208

पॉझिटिव्हीटी रेट

3.7

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

181

32981

पॉझिटिव्ह

0

2305

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

6.99

एकुण टेस्ट

830

107163

पॉझिटिव्ह

24

13513

पॉझिटिव्ह रेट

2.89

12.61

 

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81772

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19578

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

27

 होम क्वारंटाईन      

27

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

197905

हाय रिस्क  

 70565

लो रिस्क   

127340

 रिकव्हरी रेट

 

95.97

मृत्युदर

 

2.66

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

82

 

उपलब्ध बेड

4783

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

73

 

उपलब्ध बेड

547

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

9

 

उपलब्ध बेड

714

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

27

 

उपलब्ध बेड

188

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

38

 

उपलब्ध बेड

627

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

4

 

उपलब्ध बेड

110

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

                                                          

                                                               *-*-*-*-*-*-*-

 

 

व सार्वजनिक बांधकाम मंत्री, एकनाथ शिंदे, हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन  दि. 21 जानेवारी 2021  रोजीच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

           गुरुवार  दि. 21 जानेवारी  2021 रोजी सकाळी 09.15  वाजता रेमंड हेलिपॅड ठाणे येथुन हेलिकॉप्टरने जालना कडे प्रयाण,सकाळी 10.15 वा.पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड जालना येथे आगमन व तेथुन मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय ,जालना कडे प्रयाण,सकाळी 10.30 वा.जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आगमन सकाळी 10.30 ते 12.00 वा.जालना जिल्हयातील नगर परिषद व नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियत्रंण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामाचा आढावा ,स्थळ जिल्हाधिकारी जालना.दुपारी 12.00 ते 12.15 वा.पत्रकार परिषद ,स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय जालना.दुपारी 12.15 ते 01.45 वा.राखीव ,दुपारी 01.45 वा. जिल्हाधिकारी जालना येथुन मोटारीने हेलिपॅड पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड जालना कडे प्रयाण,दुपारी 01.55 वा. पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड जालना येथुन हेलिकॉप्टरने औरंगाबाद कडे प्रयाण.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment