Monday 4 January 2021

जिल्ह्यात 15 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 48 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 4  (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 48 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर  जालना शहर -4, मंठा तालुक्यात मंठा शहर 01, परतूर तालुक्यात परतूर शहर 01,  घनसावंगी तालुक्यातील दोदडगाव 2,  बालखेड 01, भोकरदन तालुकयात देऊळगाव 02, पिपंळगाव सुतार 01,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2, औरंगाबाद -1, आरटीपीसीआरद्वारे  15  व्यक्तीचा   तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 15 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19365 असुन  सध्या रुग्णालयात- 120  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6722 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 111 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-101994  एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-15 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13252 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-88334 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-81 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6248

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 48,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6317 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-120,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-48, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12660, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-242 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-350                    

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 00  सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-

      

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

15

13252

डिस्चार्ज

48

12660

मृत्यु

00

350

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

271

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

79

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

94

69845

पॉझिटिव्ह

15

10949

पॉझिटिव्हीटी रेट

16.00

22.79

रॅपीड अँटीजेन टेस्ट

17

32287

पॉझिटिव्ह

00

2303

पॉझिटिव्हीटी रेट

00.0

7.13

एकुण टेस्ट

111

102132

पॉझिटिव्ह

15

13252

पॉझिटिव्ह रेट

13.51

12.98

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81439

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19245

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

92

 होम क्वारंटाईन      

92

संस्थात्मक क्वारंटाईन 

00

एकुण सहवाशितांची संख्या

 

197905

हाय रिस्क  

70565

लो रिस्क   

127340

 रिकव्हरी रेट

 

92.53

मृत्युदर

 

2.64

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

126

 

उपलब्ध बेड

4739

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

115

 

उपलब्ध बेड

505

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

11

 

उपलब्ध बेड

712

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

33

 

उपलब्ध बेड

182

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

40

 

उपलब्ध बेड

625

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

102

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment