Monday 25 January 2021

जिल्ह्यात 21 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 10 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

   

     जालना दि. 25 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर – 8,  पारेगाव -1, घनसावंगी तालुक्यातील बोर रांजणी -1, जिरदगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, इतर जिल्ह्यातील बुलढाणा शहर - 7, आरटीपीसीआरद्वारे  21  व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक  असे एकुण 21 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19773 असुन  सध्या रुग्णालयात-97 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6930 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.850 वढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-111199 एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -21 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13605 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-96838  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 560, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6590

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 15,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6487 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -15,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-97,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13047,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-195 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-363

              आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

                 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

21

13605

डिस्चार्ज

10

13047

मृत्यु

0

363

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

281

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

82

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

839

77542

पॉझिटिव्ह

21

11300

पॉझिटिव्हीटी रेट

2.5

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

11

33795

पॉझिटिव्ह

0

2305

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

6.82

एकुण टेस्ट

850

111337

पॉझिटिव्ह

21

13605

पॉझिटिव्ह रेट

2.47

12.22

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81772

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19578

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

29

 होम क्वारंटाईन      

29

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

197905

हाय रिस्क  

 70565

लो रिस्क   

127340

 रिकव्हरी रेट

 

95.90

मृत्युदर

 

2.67

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

91

 

उपलब्ध बेड

4774

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

81

 

उपलब्ध बेड

539

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

713

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

32

 

उपलब्ध बेड

183

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

35

 

उपलब्ध बेड

630

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

11

 

उपलब्ध बेड

103

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

                                                          

                                                              - *-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment