Monday 20 September 2021

जिल्ह्यात 01 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 00 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 20 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  00 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील निरंक ,मंठा तालुक्यातील निरंक,परतुर तालुक्यातील वेहोरा-1, घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील  निरंक, बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील जवखेडा-1, इतर जिल्ह्यातील -निरंक, अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 01 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 01  व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66572 असुन  सध्या रुग्णालयात- 18 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13905  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 631 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-638481  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61768 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 572802  रिजेक्टेड नमुने-2491, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 126, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535137

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 5,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-12924 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  00 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-3, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -18 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-00, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60543 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-35 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1211768 मृतांची संख्या-1190 

            जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  निरंक सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-    

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

1

61768

डिस्चार्ज

0

60543

मृत्यु

0

1190

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

816

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

374

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

631

360224

पॉझिटिव्ह

1

50650

पॉझिटिव्हीटी रेट

0.2

14.06

रॅपीड अँटीजेन टेस्ट

0

278395

पॉझिटिव्ह

0

11118

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.99

एकुण टेस्ट

631

638619

पॉझिटिव्ह

1

61768

पॉझिटिव्ह रेट

0.16

9.67

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128748

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66554

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

29

 होम क्वारंटाईन      

29

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1211768

हाय रिस्क  

365401

लो रिस्क   

846367

 रिकव्हरी रेट

 

98.02

मृत्युदर

 

1.93

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6249

 

 

अधिग्रहित बेड

18

 

 

उपलब्ध बेड

6231

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

18

 

 

उपलब्ध बेड

937

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1722

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1722

 

आयसीयु बेड क्षमता

 

402

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

393

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1879

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

1870

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

174

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

171

 

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

3572

 

 

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

16

0

1

0

99

0

27

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment