Friday 12 February 2021

जिल्ह्यात 45 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 26 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 12  (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 26 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर – 25, दरेगांव -1, केदारखेडा -1, शेवली -1, मंठा तालुक्यातील गोळखंड तांडा -1, वैद्य वडगाव -1, घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगांव -1, राजेगांव -1, बदनापुर तालुक्यातील दाभाडी -1, बदनापुर -1, उज्जैनपुरी -1, चणेगांव -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, बोरी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, औरंगाबाद -1 आरटीपीसीआरद्वारे  45 व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 45 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20209 असुन  सध्या रुग्णालयात-115 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7090 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.440 वढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-122534 वढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -45 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14060 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-107845 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 298, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6962

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 2,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6634 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -12,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-115,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-26 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13456,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-230 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199543 मृतांची संख्या-374

                जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.             

    आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-          

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

45

14060

डिस्चार्ज

26

13456

मृत्यु

1

374

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

291

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

83

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

363

88076

पॉझिटिव्ह

45

11755

पॉझिटिव्हीटी रेट

12.4

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

77

34596

पॉझिटिव्ह

0

2305

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

6.66

एकुण टेस्ट

440

122672

पॉझिटिव्ह

45

14060

पॉझिटिव्ह रेट

10.23

11.46

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

82288

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

20094

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

23

 होम क्वारंटाईन      

23

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

199543

हाय रिस्क  

70884

लो रिस्क   

128659

 रिकव्हरी रेट

 

95.70

मृत्युदर

 

2.66

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

99

 

उपलब्ध बेड

4766

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

95

 

उपलब्ध बेड

525

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

4

 

उपलब्ध बेड

719

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

21

 

उपलब्ध बेड

194

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

30

 

उपलब्ध बेड

635

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

5

 

उपलब्ध बेड

109

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

                                                                *-*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment