Thursday 11 February 2021

जिल्ह्यात 44व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 30 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 11  (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 30 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –20, थिगळखेडा -1, गाडेगव्हाण -1, परतुर तालुक्यातील रोहिण -1, वाटुर फाटा -1, घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव -1 अंबड तालुक्यातील अंबड शहर – 2, बदनापुर तालुक्यातील सोमठाणा -1, जाफ्राबाद तालुक्याती पापळ -1, खामखेडा -1, वरुड -1, देऊळगांव उगले -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, राजुर -4,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6, औरंगाबाद -1 आरटीपीसीआरद्वारे  44 व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 44 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20177 असुन  सध्या रुग्णालयात-114 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7078 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.722 वढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-122008 वढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -44 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14015 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-107364 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 298, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6936

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 10,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6632 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -15,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-114,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-30 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13430,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-212 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199543 मृतांची संख्या-373

                जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.             

    आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-          

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

44

14015

डिस्चार्ज

30

13430

मृत्यु

1

373

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

290

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

83

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

546

87627

पॉझिटिव्ह

44

11710

पॉझिटिव्हीटी रेट

8.1

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

176

34519

पॉझिटिव्ह

0

2305

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

6.68

एकुण टेस्ट

722

122146

पॉझिटिव्ह

44

14015

पॉझिटिव्ह रेट

6.09

11.47

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

82257

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

20063

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

23

 होम क्वारंटाईन      

23

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

199543

हाय रिस्क  

70884

लो रिस्क   

128659

 रिकव्हरी रेट

 

95.83

मृत्युदर

 

2.66

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

99

 

उपलब्ध बेड

4766

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

95

 

उपलब्ध बेड

525

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

4

 

उपलब्ध बेड

719

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

21

 

उपलब्ध बेड

194

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

30

 

उपलब्ध बेड

635

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

5

 

उपलब्ध बेड

109

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

                                                                *-*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment