जालना,दि.7(जिमाका): आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकजयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी
मनिषा दांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले.
यावेळी, नायब तहसिलदार तुषार निकम, सहायक महसूल अधिकारी
दिपाली राऊत, रविंद्र हेलगट, संतोष पगार,
शिल्पा मगरे, रिना नगरकर, कुंता पठाडे, स्वाती राठोड, आदिती कुलकर्णी, सविता
भोकरे, सुनिल काळुंके आदी कर्मचारी
उपस्थित होते.
-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment