जालना(जिमाका),दि.17: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी
सर्वश्रीमती मनिषा दांडगे, सुकेशनी पगारे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी
यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment