जालना दि. 17 (जिमाका) :- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार
ठाकरे यांच्या जयंती
निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार, सतिश तायडे, यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहायक महसुल अधिकारी दिपाली राऊत
(वानखडे), गजानन खांडेभराड, शिवाजी खांडेभराड, राधकिसन सानप, ज्ञानेश्वर गोरे,
पांगरकर, सुनिल काळुंके आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment