जालना, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या
परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन दि. 26 जानेवारी 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म
पुरस्कारांकरीता पद्मश्री, पद्म भुषण, पद्मविभूषण शिफारशी केंद्र शासनामार्फत
नामांकन प्रस्ताव मागविण्या आले असून पद्म
पुरस्कार हेसर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असून ते अतिशय प्रतिष्ठेचे आहेत.
याबाबतचे अधिनियम आणि नियम केंद्र शसनाच्या गृह मंत्रालयाच्या www.pad,aawards.gov.in या संकेस्थळावर
उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पद्म पुरस्कारासाठी पात्र व
इच्छुक मान्यवरांची वैयत्किरित्या नामांकन पोर्टलवर दि. 31 जुलै 2027 पर्यंद सादर
करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रसिध्दीप्रत्रकाद्वारे केले
आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment