जालना,दि.31(जिमाका)
: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज
सिंह हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे असणार आहे.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे दि.
01 ऑगस्ट, 2026 रोजी दूपारी 4.15 वाजता महिको प्रा.लि. सीड रिसर्च कंपनी, जालना
येथे आगमन. तर सायं. 5.15 वाजता महिको प्रा. लि. बीज संशोधन केंद्र भेट देतील.
सायं. 5.45 वाजता कापूस प्रक्षेत्रास भेट देतील. सोयीने छत्रपती संभाजीनगरकडे
प्रयाण करतील.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment