Wednesday, 17 June 2026

शासकीय वसतीगृहासाठी इमारत भाडे तत्त्वावर देण्याचे आवाहन

 

 

जालना,दि.17(जिमाका): आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह सुरु करावयाचे आहे त्या करीता जालना शहरात/मध्यवर्ती भागात मुबलक पाणी, वीज, स्नानगृह, शौचालय सर्व सोई सुविधा युक्त इमारत अंदाजे 6 ते 7 हजार स्वेअर फुट भाडेतत्त्वावर घेणे आहे तरी इच्छुक मालकांनी गृहपाल आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह संजय यांच्याकडे साधण्याचे आवाहन  गृहपाल यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता भ्रमणध्वनी क्रमांक 9545495118

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment