Wednesday, 3 June 2026

चारचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी एचएच 21 एन मालिका सुरु

 


जालना,दि.3(जिमाका):  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची  सद्यस्थितीत चालु असलेली एमएच -21 सी जी ही मालिका पुर्ण होत आलेली असून दि. 4 जुन 2026 पासून एमएच -21 सी एन ही चारचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मालिकेतील क्रमांकाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment