Wednesday, 17 June 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

 



जालना,दि.17 (जिमाका):  महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  तहसिलदार अनिल नव्हाते यांनी  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसिलदार तुषार निकम, सतिष तायडे, दिपाली राऊत, संपदा कुलकर्णी, शिल्पा मगरे, स्वाती राठोड, आदिती कुलकर्णी, संतोष पगार, अतुल केदार, गजानन खांडेभराड, अनिल काळुंके, कुंदा पाटील, संतोष वाढे, बी.ए. कांबळे तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment