Tuesday, 2 June 2026

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा जालना जिल्हा दौरा

 


जालना,दि.2 (जिमाका): महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे.

श्री. शिंदे हे गुरुवार, दि.4 जुन, 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमाला-2026 कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री 8.20 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथुन मोटारीने चित्रकूट बंगलो श्रीकृष्ण नगर, नवीन मोंढा रोड, शिंदे हॉस्पिटल जवळ प्रयाण करतील. रात्री 8.30 वाजता चित्रकूट बंगलो श्रीकृष्ण नगर नवीन मोंढा रोड, शिंदे हॉस्पिटल जवळ आगमन व भास्कर आबा दानवे पाटील यांच्या निवासस्थानी राखीव. रात्री  10.13 वाजता जालना रोल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने  मुंबईकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment