Thursday, 15 October 2026

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

 



जालना,दि.15 (जिमाका) : माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या  जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार किशोर तायडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी महसूल अधिकारी संतोष पगार, लक्ष्मीनारायण कदम, दिपाली राऊत-वानखडे, संपदा कुलकर्णी,रवी हेलगट, अनंत जुन्नारे, राहुल खंदारे, सविता भोकरे, वृषाली नवले, संध्या सुखदेवे, स्वाती राठोड, रजनी कलगुंडे, रीना नगरकर, ज्योती वाघ, रुपा येगुंपटला, सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment