Wednesday, 19 August 2026

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती बैठकीचे आयोजन

 


 

जालना,दि.19(जिमाका) : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक गुरुवार दि. 20ऑगस्ट,2026 रोजी सायं. 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

****

No comments:

Post a Comment