Friday, 14 August 2026

जिल्हा व सत्र न्यायालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

 


 

जालना,दि.15(जिमाका) : स्वातंत्र्यदिनी जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मृदूला भाटिया यांच्या हस्ते ध्वजारोहण साजरे करण्यात आले तद्पूर्वी जालना तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.पी. दिवाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी‍ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एन.एस. शेख, डॉ. एस.डी. तावशीकर, के.व्ही. मोरे, श्रीमती बी.एस. गारे, आर. बी. पारवेकर, वर्षा निहलानी, जी. आर. ढेपे, सदस्य सचिव नितेश बंडगर, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड बाबासाहेब इंगळे, ॲड जयश्री बोराडे, ॲड दिपक कोल्हे, ॲड भारत खांडेकर,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड परमेश्वर गडगीळे, उपाध्यक्ष ॲड अशोक वाहूळकर, सचिव विनोद कुलकर्णी, सह सचिव शिवनाथ जऱ्हाड, ॲड अरविंद मुरमे, ॲड लक्ष्मण उढाण, ॲड राहुल चव्हाण,ॲड राहूल बोबडे, ॲड सत्यकुमार करंडे,  ॲड रावसाहेब कायंदे, आदिंसह जिल्हा वकील संघाचे सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment