जालना,दि.7 (जिमाका) : राज्याचे
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे
अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी
10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे
महामंडळाचे लाभार्थी व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महामंडळ विषयक बैठकीस उपस्थित
राहणार आहेत. तसेच दुपारी 2.00 वाजता बीडकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment