जालना,दि.15(जिमाका) :
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग’ कार्यालयाच्या
नावात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ असा बदल केला आहे. यापुढे ‘महाराष्ट्र
राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार किंवा संपर्क करावा असे महाराष्ट्र
राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई येथील सदस्य सचिव एस. एन. पवार यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment