जालना,दि.19(जिमाका):
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी
विक्री करावयाची आहे. रद्दी खरेदी करु
इच्छिणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थानी प्रती
किलो रद्दी दर स्वतंत्रपणे बंद पाकिटात नमूद करुन जिल्हा माहिती कार्यालय,
प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय, तळ मजला, जालना येथे दि. 29 मे 2026
पर्यंत सुटीचे दिवस वगळून कार्यालयात
दरपत्रक जमा करावेत. तारखेनंतर आलेले
दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे जिल्हा माहिती अधिकारी,
जालना यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment