Thursday, 14 May 2026

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

 



            जालना,दि.14(जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, मनीषा दांडगे,  सुकेशनी पगारे यांच्यासह तुषार निकम, सतीश तायडे, रवी मगरे, संपदा कुलकर्णी, शिल्पा मगरे, प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

****

 

 

No comments:

Post a Comment