जालना दि.27 (जिमाका) : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात मुलींचे
शासकीय वसतिगृह जालना/मंठा व संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह जालना/मंठा
येथे विनामुल्य प्रवेश अर्ज कार्यालयीन
वेळेत वसितगृहात उपलब्ध आहेत. इच्छुक
विद्यार्थिनींनी प्रवेश स्वीकारण्याचे आवाहन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अधिक्षिका प्रियंका लोंढे यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. संपर्क क्र. 9822649741
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment