जालना, दि.26 (जिमाका) : भारताच्या 77 व्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी
शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी
नम्रता चाटे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment