Friday, 23 January 2026

“हिंद-की-चादर” श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्याय शहीदी समागम कार्यक्रमात जास्तीत-जास्त भविकांनी सहभागी व्हावे • “हिंद-की-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक प्रचार-प्रसिध्दी • जालना जिल्ह्यातून “हिंद-की-चादर” कार्यक्रमासाठी विविध माध्यमातून मदत

 



 

जालना, दि.23 (जिमाका) : हिंद-की-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागमवर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रम जिल्ह्यातील जास्तीत-जास्त भाविकांना उपस्थित राहता यावेह यासाठी जालना जिल्हा प्रशासानामार्फत विविध माध्यमतून व्यापक प्रचार प्रसिध्दी मोहिम राबविण्यात आली.

यामध्ये 2,444 प्राथमिक, माध्यमिक व उच्चव माध्यरमिक शाळा व महाविद्यालय मध्येल दररोज प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दि. 21 जानेवारी, 2026 रोजी जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीत सुमारे  10 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येद श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या जीवन कार्यावर आधारित गीत व माहितीपट दाखवण्याहत आला. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येे निबंध/वत्कृात्वि/चित्रकाला स्पोर्धाचे आयोजन करुन जिल्ह्या तील एकूण 15 विजेत्यांरची व 5 संस्थाेची निवड करण्याात आली आहे. जालना जिल्ह्यातील सर्व शहरामध्येय  व गावांमध्ये  हिंद-दी-चादर’  कार्यक्रमाचे होर्डींग लावण्याित आले  आहेत. तसेच जिल्ह्यातील सिनेमागृहात श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या जीवन कार्यावर आधारित गीत व माहितीपट दाखवण्यातत  आला. हा ऐतिहासिक कार्यक्रमाच्याह यशस्वीख आयोजनासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व समाजातील दानशुर व्य क्तींलची जिल्हा धिकारी आशिमा मित्तल यांनी वेळोवळी बैठका घेवून कार्यक्रमासाठी मदत करण्या चे आवाहन केले होते. त्या नुसार जालना जिल्ह्यातील उद्योगपती, व्या पारी व इतर नागरीकांनी भरीव स्वकरुपाची मदत केली असुन, सदर मदत नांदेड येथे पोहचविण्या्त आली आहे. या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या  स्वचयंसेवकांना व्या्पारी महासंघातर्फे टि शर्ट पुरविण्या त आले आहे. तसेच इतरही नागरीकांनी स्वाखर्चाने नांदेड येथे किराणा मालाचे साहीत्यं पोहोच केले आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांना जाणे-येण्यासाठी प्रशासनामार्फत वाहनांची देखील व्यावस्थाल करण्याआत आलेली आहे. या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमास जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हारधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment