Tuesday, 23 September 2025

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल

 


जालना, दि.23 (जिमाका): बीड शहागड अंबडकडून येणारी वाहतूक ही पारनेर फाटा सुखसागर हॉटेल पासुन वळवून ही किनगाव चौफुली- नानेगाव- बदनापूर-सेलगाव-ग्रेडर टी पॉईंट जालना मार्गे भोकरदन देऊळगावराजा सिंदखेडराजा- मंठाकडे येईल.   

बदनापूर येथुन वळवून नानेगाव मार्गे  किनगाव  चौफुली पारनेर फाटा सुखसागर हॉटेल मार्गे अंबड.

भोकरदन – जालना- अंबड, देऊळगावराजा –जालना- अंबड, सिंदखेडराजा- जालना अंबड, मंठा- जालना- अंबडकडे  जाणारी वाहतूक ही कन्हैयानगर- मंठा चौफुली  जालना मार्गे  रोहणवाडी  फाटा येथुन  वळवून राणीउंचेगाव- सुतगिरणी  घनसावंगी फाटा मार्गे अंबड- शहागडकडे जाईल.

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment