जालना दि.24 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे
मंत्री मंगलप्रभात लोढा हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीप्रमाणे दुपारी 1.55 वाजता हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आगमन. दुपारी 2.00 वाजता इन्क्युबेशन सेंटरच्या
उद्घाटनास मुख्य अतिथी म्हणुन उपस्थिती. दुपारी 3.00 वाजता शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, जालना येथील जागेवर झालेल्या अतिक्रमण विषया संदर्भात बैठक
दुपारी 3.30 वाजता शॉर्ट टर्म कोर्सबाबत
जालना जि.व्य.शि.प्र. विभागाची बैठक.सायंकाळी 4.00 वाजता जालना येथून
छत्रपतीसंभाजीनगरकडे प्रयाण.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment