जालना, दि.23(जिमाका): पर्यावरण व वातावरणीय बदल,
पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे
यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे बुधवार दि.
24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून
शासकीय वाहनाने गोळेगाव ता. परतुर जि. जालनाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता आगमन गोळेगाव ता. परतुर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानीची पाहणी. सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने घनसावंगी, जि. जालनाकडे प्रयाण.
सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जालनाकडे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता घनसावंगी,
जि. जालना येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 11.30 वाजता
शासकीय वाहनाने मौजे सुखापुरी ता. अंबड येथे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता आगमन व सुखापुरी
ता. अंबड येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 1.00 वाजता शासकीय
वाहनाने बीड जिल्ह्याकडे प्रयाण.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment