Wednesday, 15 January 2025

राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर येथील राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव, भा.पो.से.(से.नि.) हे शुक्रवार दि.17 जानेवारी 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार दि.17 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता जालना येथे आगमन व दुपारी 4 ते 6 या वेळेत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त व सर्व विभागांचे प्रथम अपिलीय प्राधिकारी यांच्या समवेत बैठकीस उपस्थित राहतील.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment