जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
जालना, दि.06 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा-2025
साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी
दि.18 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थींनी
तसेच संबंधित पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचे
प्रवेशपत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs
या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य
एस.जी.पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment