जालना, दि. 30 (जिमाका) :- हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी
यांनी जालना जिल्हाधिकारी
कार्यालयात
दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी
देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment