Thursday, 23 January 2025

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 




 

जालना, दि.23 (जिमाका):-जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

_*_*_*_*_

No comments:

Post a Comment