जालना,
दि.07 (जिमाका) : जुना जालना
माळीपुरा परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळा येथून
पोलिस ठाणे कदीम जालना येथे पोलिस अंमलदारांनी एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे
वय 55 वर्षे दि. 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी
7 वाजता खबरीवरुन दाखल केले. तरी या अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे,
असे आवाहन पोलिस ठाणे कदीम जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment