जालना, दि. 30 (जिमाका) :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्री
शुक्रवार दि.31 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता वाहनाने शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृहातून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment