जालना दि.1 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी जालना,
अंबड, भोकरदन व परतूर यांच्यामार्फत सुरू असलेल्या पोलीस पाटील भरती-2025 कार्यक्रमासाठी
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची
'शेवटची तारीख 30 सप्टेंबर, 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती.
परंतु जिल्ह्यातील पुरपरिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करून अर्ज करण्याची मुदत गुरुवार,
2 ऑक्टोबर, 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत अधिकृत सूचना
जिल्हा प्रशासनाच्या www.jalna.nic.in
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment