जालना, दि.24(जिमाका): पर्यावरण व वातावरणीय बदल,
पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे
यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता रामटेक शासकीय निवासस्थान
मुंबई येथुन शासकीय वाहनाने जि. जालनाकडे प्रयाण करतील. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन दुपारी
12.35 ते 2.30 वाजता जालना जिल्ह्यातील विविध
विषया संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत
आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 4.00 वाजता भाजपा जिल्हा कोअर कमिटी सदस्यांसोबत बैठक
स्थळ आमदार संतोष दानवे यांचे निवासस्थान. सायंकाळी 5.30 वाजता जालना येथुन परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment