जालना दि. 1 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन
2025 -26 या वर्षात जिल्हा परिषदेस 12 कोटी निधी मंजुर झाला असून जिल्ह्यातील अनुसूचित
जाती/ नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार तसेच अतिरीक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी शिरीष बनसोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment