Friday, 20 June 2025

मोटार सायकलच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत

 


जालना दि. 20 (जिमाका) :- महाडीबीटी पोर्टलवरील राईट टु गीव्ह अप या पर्यायाचे बटण नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रिन्सिपल लॉगीनला महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.    शैक्षणिक वर्ष 2023-24 व 2024-25 मधील राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानाने " राईट टु गीव्ह अप " पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांकरीता महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगीन मधून " रिव्हर्ट राईट टु गीव्ह अप " या पर्यायाचा वापर करुन आपला अर्ज दि.30 जुन 2025 पुर्वी रिव्हर्ट बॅक करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Revert back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि. 30 जुन 2025 पुर्वी विद्यार्थ्यांने त्यांच्या लॉगीनमधून ऑनलाईन रित्याच फेरसादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन  समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजु एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.269

No comments:

Post a Comment