जालना,दि.19 (जिमाका):- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता मंत्री हे जालना
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार,
दि. 26 जुन, 2025 रोजी सकाळी 11.15 ते दुपारी
12.00 वाजता इंडस्ट्रीयल कॉर्न्क्लेव्ह इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई, मराठवाडा
कॅम्पस, जालना येथे आगमन दुपारी 3.00 ते 3.45 वाजता कौशल्य विकास विभागाशी संबंधित
जनसंवाद व जनता दरबार. दुपारी 4.00 ते 4.45 जिल्हाधिकारी कार्यालय येथे कौशल्य
विकास विभागाची आढावा बैठक.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment