जालना,दि.1(जिमाका): महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा
दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, श्रीमती
पगारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****

No comments:
Post a Comment