Tuesday, 19 August 2025

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने पाहिजे

जालना दि. 19 (जिमाका) :- जालना शहरात आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरु करावयाचे आहे. तरी शहरात मध्यवर्ती भागात मुबलक पाणी, विज, स्नानगृह, शौचालय सर्व सोयी सुविधांनीयुक्त इमारत अंदाजे 6 ते 7 हजार स्वेअर फुट भाडे तत्वावर घेणे आहे. तरी इमारत मालकांनी गृहपाल, आदिवासी शासकीय वसतिगृह, संजयनगर, जालना यांच्याकडे किंवा अधिक माहितीसाठी मो.9545495118 या संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment